🚩पिंगळा पिंगळा पिंगळा पिंगळा ||
पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा || धृ ||🚩
संत एकनाथ महाराज रचित भारूड... बऱ्याच दिवसांची इच्छा आज सर्व माऊलींच्या आग्रहात्सव पूर्ण करता आली...ह. भ. प. श्री. विशाल महाराज खोले यांच्या किर्तनातील एक क्षण, ज्यावेळी त्यांनी हे गायन सादर केले आणि आज संपूर्ण महाराष्ट्राला जणू एक नवीन आनंदाची पर्वणीच लाभली ☺️
संत गाथेवर आधारीत काहीतरी नवीन करण्याचा आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे कमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा 🤗
🍁 राम कृष्ण हरी 🍁
#train #bhajan #viralreels #trendingreels