#BolBhidu SantoshDeshmukhCase #WalmikKarad
संतोष देशमुखांच्या हत्येला आता दोन महिने पूर्ण झालेत. या प्रकरणाचा तपास सीआयडी, एसआयटी करत असली तरी हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे मागच्या 60 दिवसांपासून फरार आहे. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महीने होऊन सुद्धा विष्णू चाटेचा फोन न सापडणं, सुदर्शन घुलेच्या मोबाईलचं लॉक न उघडणं यामुळं बराच संभ्रम निर्माण झाला होता.
पण तपास अधिकाऱ्यांना विष्णू चाटेचा मोबाईल सापडला नसला, तरी त्यातला डेटा रिकव्हर करता आला आहे, तर सुदर्शन घुले आणि इतरांच्या मोबाईलचे लॉक उघडून त्यातला डेटाही मिळवला असल्याचं, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात नेमकं काय घडलंय ? चाटे आणि घुलेच्या मोबाईलमधल्या माहितीमुळे वाल्मिक कराड या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून अडकणार का ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/