पै. सिकंदर शेख VS पै. हर्षद सदगिर । भव्य बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान वाघोली २०२३
वाघोली गावच्या
श्री भैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त
* भव्य बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान *
सोमवार दि.०६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ०३ वा. पासुन|
सिकंदर शेख विरुद्ध हर्षद सदगिर
(महान भारत केसरी ) (महाराष्ट्र केसरी)
पै. पृथ्वीराज मोहळ (खालकर तालीम) मुळशी केसरी
विरुद्ध
पै. तुषार डुबे (काका पवार तालीम) नॅशनल चॅम्पियन
स्थळ : श्री भैरवनाथ मंदिर शेजारी कै. पै. काळुराम (दादा) धोंडिबा सातव आखाडा
#sikandar_shekh_live
#सिकंदर_शेख_kusti
#वाघोलीमैदानलाइव्ह
#वाघोली आखाडालाइव्ह
#wagholi_kusti_live
#kusti_dangal_live
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling