MENU

Fun & Interesting

तंजावरचे राजे व्यंकोजी भोसले | Vyankoji Raje Bhosle | मराठी अभिमान आणि कर्तृत्वाचा झेंडा तामिळनाडूत

Marathi History Channel 212,936 6 years ago
Video Not Working? Fix It Now

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #marathikathakathan #kathakathanmarathi तंजावरचे हे मराठमोळे शाही राजघराणे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते, मराठी माणसाचा उर अगदी अभिमानाने भरून यावा असं ह्या महान भोसले घराण्याचं कर्तृत्व आहे. माननीय श्रीमती अश्विनीराजे जाधवराव ज्या स्वतः तंजावरच्या राजघराण्यातील सदस्य आहेत त्यांनी माझा हा ऑडिओ ऐकला आणि त्यांनाही तो आवडला अशी प्रतिक्रिया त्यांनी मला कळवली. त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे आणि मी हा माझा सन्मान समजतो. माननीय अश्विनीराजे यांनी मला फार महत्वाची आणखी तंजावर राजघराण्याशी संबंधित माहितीही पुरवली त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. त्यांनी पुरवलेली माहिती मी आपल्यासमोर मांडीत आहे. -विद्यमान Prince H. H. श्रीमंत शिवाजीराजे तुळजेन्द्रराजे भोसले हे तंजावर राजघराण्याचे सर्वांत ज्येष्ठ सदस्य आहेत आणि त्यांचं वास्तव्य सदर महाल-राजवाड्यात आहे. सरस्वती महाल लायब्ररीचे ते आजीव सदस्यही आहेत. त्यांचे आजोबा आदरणीय H.H. श्रीमंत प्रतापसिंह राजे भोसले यांनी विनोबा भावेंच्या भूदान चळवळीसाठी आपल्या खाजगी मालमत्तेच्या जमिनीचा फार मोठा हिस्सा दान केला होता. आदरणीय श्रीमंत प्रतापसिंह महाराजांनी भारत सरकारला युद्धनिधी म्हणून भारत-चीन आणि भारत-पक्ष युद्धाच्या वेळी त्यांच्या शाही खजिन्यातून २ लाख ४० हजार सुवर्णमुद्रा आणि आपल्या ताब्यातील बंदुका दिल्या. शिवचरित्र - श्रीमान योगी (ले. रणजित देसाई) https://amzn.to/2MnQLJU This Audio was recorded using Zoom H1N Handy Recorder https://amzn.to/2M9v4xM Best camera for video shooting Canon M50 https://amzn.to/2ThA6Jr This Audio was recorded using Zoom H1N Handy Recorder https://amzn.to/2M9v4xM #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #marathikathakathan #kathakathanmarathi Kindly find below links for my other historical stories. 1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम https://youtu.be/oUHy30sPY3c 2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. https://youtu.be/NqjTfg-Bld8 3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार https://youtu.be/OcdCf2wY6OI 4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा https://youtu.be/h6s8nEKaQLY 5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad https://youtu.be/O3Ywo6RCaL4 6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? https://youtu.be/ynZHQGFRRx4 7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . https://youtu.be/7omP7G6fWdw 8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. https://youtu.be/wpIs-fHgXdY 9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? https://youtu.be/CrKSv4U-7VA 10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . https://youtu.be/Pr_ZqIftEQk 11. होयसळेश्वरी शांतला देवी https://youtu.be/1dziKoiEHbg 12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा https://youtu.be/cKiSohDO7Po 13. चीनवर हल्ला https://youtu.be/IXzUaL3cH8s 14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. https://youtu.be/txdRp2wa63k 15. खतरनाक ठगांची खरी कहाणी https://youtu.be/1ZM9OeytMnw 16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन https://youtu.be/gbznZMkm6f8 17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? https://youtu.be/8jcD9plDC9k 18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण – हिराबाई https://youtu.be/FsSkUacvk4U 19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर https://youtu.be/AOMkK0MNYgg 20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. https://youtu.be/cAdfzNnq4lE 21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा https://youtu.be/H1qK88PhSPs 22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History https://youtu.be/-dHj_jGCAgw 23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira https://youtu.be/-dHj_jGCAgw 24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan https://youtu.be/Rt8Th172Jpk 25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal https://youtu.be/Saqbtb2K93A

Comment