कथा पाळज गावातील गणपती मंदिराची
प्रसिद्ध गणपती मंदिर 😍 | Walk tour with my friends at पाळज village Maharashtra-telangana border part 01
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या कामणीमित काल रात्री वस्ती साठी पाळज गावात आलो होतो रात्री खुप अंधार असल्यामुळे आम्हाला फक्त एवढच वाटत होत की आम्ही कुठे तरी जंगलात हॉस्टल वर आलोय आजु बाजूला गाव असेल अशी आम्हाला जरा सुद्धा कल्पना नवती पन रात्री झोपल्या नंतर जशी सकाळ झाली तेव्हा फ्रेश होऊन जे बाहेर पुन्हा आलो तेव्हा बघतो तर काय लोकांची ये जा आणी बैलगाडी ची धावपळ पाहून म्हंटल चला जरा गावात फेर फटका मारून येऊ आणी जेव्हा गावात फिरायला सुरुवात केली तेव्हा मनाला प्रचंड आनंद आणी गावाची जी चाहुल असते ती माझा मनाला प्रसन्न करुण गेली. गावत फिरता फिरता शेवटी एका हनुमान मंदिर आणी गणपती मंदिरात जान्याचा योग आला . तेथील गणपती मंदिरात बसलेले आजोबा आम्हाला त्या मंदिराची कथा सांगू लागले, ते म्हणाले की गेल्या पन्नास वर्षा पासून गणपती मंदिराकडे कोण डोकाउन सुद्धा पाहत नवते पन जसे त्या मंदिराच एक्कावन्नावे वर्ष सुरु झाले तस ते मंदिर खुप प्रसिद्ध होत गेले आहे , त्या मंदिरात एक लाकडाची गणपति ची मूर्ति बनवलेली आहे आणी विशेष म्हणजे ती मूर्ति फक्त एकाच लाकडा पासून बनवलेली आहे . आणी वर्षातून एकदाच ती मूर्ति बाहेर काढतात जेव्हा तिथे गणशेष भक्तांची संख्या लाखोंनी उपलब्ध असते .
मित्रांनो पार्ट टू video लवकर च येईल त्यात आम्ही तेलंगाना मधील सिरेपल्ली गावात walk tour केली आहे ती वीडियो पाहण्यासाठी channel la nakki subscribe kara 😀
#pratikbhangarevlogs #marathivlogs #villagelifevlog #historicaltemple #temples #marathivlogger