Walmik Karad च्या एका पुराव्याने Dhanajay Munde अडकणार? मुंडे राजीनामा देऊन अजूनच अडकले? Beed Case
#WalmikKarad #dhananjayMunde #BeedCase #DhananjayMundeResign #BeedCaseUpdate #anjaliDamaniyaTweet #WalmikKaradFIR #SureshDhas #AjitPawar
२ ते अडीच महिन्यांपासून वारंवार मागितला जाणारा धनंजय मुंडेंचा राजीनामा अखेर घेतला गेला आहे... अधिवेशनाच्या आधीच मुंडेंचे पी ए राजीनामा घेऊन फडणवीसांकडे गेले आणि फडणवीसांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होण्या आधीच मुंडेंचा राजीनामा आम्ही स्वीकारला आहे असं माध्यमांसमोर जाहीर केले... आता वाटलं एवढ्यावरच विषय थांबेल... आता मुंडे सुटले पण तसे झाले नाही आत्तापर्यंत तरी संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडची साथ मुंडेंनी कुठे दिली असं वाटत नव्हतं पण आत्ता मात्र एक असा पुरावा समोर आला आहे ज्यामुळे संशयाची तलवार आता मुंडेंच्या दिशेने जात आहे... असं म्हणतात कितीही लपवलं किंवा नष्ट केलं तरीही गुन्हेगार गुन्हा करताना त्याच्याकडून काहीतरी पुरावा राहतोच... असच काहीस घडली या बीडच्या प्रकरणात... वाल्मिक कराडच्या स्वतःच एका पुराव्याने मुंडे देखील आत या प्रकरणात अडकणार असल्याचं बोललं जातेय... तो पुरावा कोणता? आणि मुंडेंना यामुळे काय फटका बसणार? पाहुयात आजच्या या व्हिडिओमधून...
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - https://www.facebook.com/todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - https://www.instagram.com/todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - https://twitter.com/todmarathi
Telegram - https://t.me/TODMarathi