#BolBhidu #WaqfAmendmentBillPassed #WaqfBill
असदुद्दीन ओवैसी यांनी विधेयकाची कॉपी फाडणं फाडणं, किरण रिजिजुंचा संसदेच्या जमिनीबाबत खळबळजनक दावा, अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल तर अरविंद सावंत आणि श्रीकांत शिंदे यांच्यातली जुगलबंदी. ही सगळी दृश्य आहेत देशाच्या लोकसभेतली. बुधवारी वक्फ सुधारणा विधेयकावरुन लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. या विधेयकावर तब्बल १२ तास चर्चा झाली, त्यानंतर मध्यरात्री २ वाजता मतदान होऊन विधेयक लोकसभेत मंजूर झालं. आता गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आलं. आता लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही या विधेयकावरून मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.
पण तरीही वक्फ सुधारणा विधेयकामुळं बुधवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. बुधवारी लोकसभेत नेमकं काय-काय घडलं? वक्फ सुधारणा विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कशी खडाजंगी झाली, लोकसभेत हे विधेयक मंजूर कसं झालं,समजून घेऊ या व्हिडिओतून
सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/