MENU

Fun & Interesting

वसईच्या समुद्रकिनाऱ्यावरील कलिंगडाची शेती | Watermelon farming | Vasai farming

Sunil D'Mello 45,237 3 years ago
Video Not Working? Fix It Now

वसईच्या समुद्रकिनाऱ्यावरील कलिंगडाची शेती | Watermelon farming | Vasai farming वसई, भाजी व फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहे मात्र बऱ्याच लोकांना माहीत नसेल की वसईत एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची शेती केली जायची. समुद्रकिनाऱ्याजवळील वाळूमिश्रित जमिनीत होणारी कलिंगडे रसाळ व मधुर चवीची असतात. वसईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली ही शेती सध्या विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज आपण वसईतील रानगाव ह्या गावी जाणार आहोत व श्री. प्रदीप ह्यांच्याकडून कलिंगडाच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत १. ही शेती का कमी होत आहे? २. वसईत पिकणारी कलिंगडे व बाहेरून येणारी कलिंगडे ह्यात काय फरक आहे? ३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण? ४. ह्या शेतीचा हंगाम कोणता? ५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती. ६. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल? छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: श्री. प्रदीप व वंदना मेहेर, रानगाव - वसई संपर्क क्रमांक - ८८०६२ ७५४६२ श्री. निनाद पाटील, अर्नाळा श्री. हेमराज घरत गुगल लोकेशन - https://maps.app.goo.gl/gKeNCpNvDo6TgUKw9 हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक https://m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम https://www.instagram.com/dmellosunny/ हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ गावठी गुलाबाची फायदेशीर शेती https://youtu.be/X4IYVr241_A मोगऱ्याची शेती किती फायद्याची https://youtu.be/J4KvtaHNQZE सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा https://youtu.be/b_TnF8Ok4nc वसईचा अनोखा बाजार https://youtu.be/bBxWcOAfWwE भात झोडणी व शेतावरील जेवण https://youtu.be/cMduCteGAQw आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात https://youtu.be/vxniFJPkTjU पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी https://youtu.be/Elth1KaMugY बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास https://youtu.be/K5gMCTh4S4M वसईतील भाजी शेती https://youtu.be/bmP8We3_hII वसईचा केळीवाला https://youtu.be/mwV8UATbBjg वसईची फुलशेती https://youtu.be/zgoGzn9y6Xw वसईतील पानवेल/विड्याची पानं https://youtu.be/cr_uRWPxmVI वसईच्या ऑर्किडची कहाणी https://youtu.be/Tp9xrocunXY #watermelon #kalingad #watermelonfarming #vasaifarming #vasaimarket #vasai #freshfruits #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #kalingadsheti #vasaifruits

Comment