Weight Gain Tips : वजन वाढवण्यासाठी काय Diet असावं? Exercise काय करावा? आरोग्याची गोष्ट 6
#BBCMarathi #आरोग्याचीगोष्ट
वजन वाढवणं हे अनेकांसाठी फार मेहनतीचं काम असतं. वजन वाढत नाही ही तक्रार खूप लोकांची असते. पण असं का होतं?
कोणतं डाएट घेतलं तर तुम्ही वजन वाढवू शकता? फक्त खाऊन वजन वाढवता येतं का? की त्याला व्यायामाची जोडही द्यायला हवी?
ऐकूया डॉक्टर प्रणिता अशोक यांच्याकडून ही आरोग्याची गोष्ट.
एडिटिंग - शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi