MENU

Fun & Interesting

What is CRA Technique in Horticulture? आंबा लागवड नविन पद्धत प्रात्यक्षिक माहिती पहा #शेतकरी_मित्र

Video Not Working? Fix It Now

सर्वांना नमस्कार, आपल्या *सांगोला* तालुक्यातील *एखतपुर* येथे आपल्या *शासनमान्य सई नर्सरी* चे गेल्या 7-8 वर्षांपासून *शेतकरी मित्र सुरज आवताडे* या *Youtube Channel* च्या माध्यमातून खूप चांगल्या रीतीने काम चालू असून आज पर्यंत आपण *संपूर्ण महाराष्ट्र* तसेच *कर्नाटक, मध्य प्रदेश* या राज्याच्या काही भागात विविध प्रकारची *खात्रीशीर कलमे* शेतकऱ्यांना दिली, आपले *वैशिष्ट्य* म्हणजे आपण कोणालाच *फक्त रोपे देत नाही* तर *रोपांसोबत* त्याची *लागवड पद्धत, अंतर, जमीन, पाणी व खत नियोजन, छाटणी, रोग व उपाय* अशी सर्व माहिती शेतकऱ्यांना आपल्या *स्वतःच्या* प्लॉट वर देतो जेणेकरून आपण दिलेल्या रोपांचे *प्लॉट यशस्वी* होतील आणि त्यात आपल्याला आतापर्यंत चांगले यश ही मिळाले आहे आमचा *शेतकऱ्यांना* नेहमी *आग्रह* असतो की ज्या कोणत्या *पिकाची लागवड* तुम्हाला करायची असते त्या पिकाचे किमान *8-10 प्लॉट* तुम्ही *बघा* त्यात 4-5 प्लॉट *यशस्वी* असावेत आणि 4-5 प्लॉट हे *फेल गेलेले* असावेत म्हणजे तुम्हाला त्या पिकबद्दल सर्व *चांगल्या आणि वाईट* गोष्टींचा *अनुभव* येईल तर आपल्या *संपर्कातील* ज्यांना कोणाला *फळपिकांची लागवड* करायची असेल तर एकदा नक्की आपल्या *शासनमान्य सई नर्सरी* ला *भेट* द्यायला सांगा *धन्यवाद....!!!!!* आपलाच *प्रा. सुरज सुखदेव आवताडे* (Master Engineer) 9960541622/8805323511 https://maps.app.goo.gl/oDhktJR5fcQ3uA1U6 *शेती आणि शेती निगडित व्यवसाय माहितीसाठी आमच्या YouTube Channel ला अवश्य भेट द्या* 👇🏻 https://youtube.com/@surajavatade *आंब्याच्या तब्बल 20 हुन अधिक जाती* मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे... *शासनमान्यता प्राप्त* *सई नर्सरी* एखतपुर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर 8805323511/9960541622 👇🏻 *आमच्याकडे येण्याचा मार्ग*👇🏻 https://maps.app.goo.gl/oDhktJR5fcQ3uA1U6 🥭 *आंबा जाती उपलब्ध-* 🥭 *केशर, हापूस, दशेरी, लंगडा, आम्रपाली, बदाम, तोतापुरी, पायरी, रत्ना, गोवा मानकुर, थाई, बारमाही, चिनारसम, मल्लिका, सिंधू, पेडारसम ,इमाम पसंद, कोथापल्ली कबरी, चेरुकुरसम, मांगेल, बनाना, कटीमन* 🍎 *सफरचंद*🍎 *हरिमन-99/ HR99, अण्णा, गोल्डन डॉरसेट* 🌴🥥 *बुटके/उंच नारळ* 🌴 *बाणवली, ग्रीन डॉर्फ, ऑरेंज डॉर्फ, बोना, लोटन, प्रताप, T*D, गंगा कावेरी* 🍐 *पेरू* 🍐 *तैवान पिंक, रेड डायमंड, जी विलास, सरदार/लखनऊ 49, VNR, थाई-7* 🍋 *लिंबू*🍋 *कागदी, सीडलेस, कोलकता लेमन* 🫐 *जांभूळ* 🫐 *देशी, थाई, कोकण बहडोली, पांढरे* *आवळा* *देशी आवळा, मोरावळा* *चिंच* *साधी चिंच, गोड चिंच, कलम चिंच* *चिक्कू, मोसंबी, संत्री, वॉटर ॲप्पल, अंजीर, सिताफळ, रामफळ, हनुमान फळ, लक्ष्मण फळ, फणस, काजू* 🌳🌲 *जंगली झाडे*🌲🌳 *वड, पिंपळ, करंज, बदाम, मोहगणी, खाया, फिलिसीयम, सप्तपर्णी, सिल्वर ओक, अशोक, बेल, सुरू, चेरी* 🌹🌺🌸🪷🪻 *सर्व प्रकारची फुलझाडे, शोभेची झाडे आणि लॉन मिळेल* 🪻🥀🌼💐🍁🪴🎍 *हॉटेल, बंगलो, शाळा-महाविद्यालय चे गार्डन/लॉन डिजाईन करून मिळेल* *आंबा लागवड संपूर्ण मोफत माहितीसाठी* खाली दिलेल्या *लिंक 🔗* बघा! आणि जास्तीत जास्त *लोकांना पाठवा* म्हणजे त्यांना पण माहिती मिळेल https://youtube.com/playlist?list=PLjjzifG4p94vTsS9d8KCfK9tBhmD6nbU6&si=B3MljoIg4PHeF4pY *Subscribe* शेतकरी मित्र सुरज आवताडे 9960541622/8805323511

Comment