पांढऱ्या वाटाण्याची उसळ | White Peas Curry | Pandhrya Vatanyachi Usal recipe in marathi
पांढऱ्या वाटाण्याची उसळ जी नाश्त्यात आणि जेवणातही सर्वांच्या पसंतीस नक्कीच उतरते. चला तर मग पाहूया या पांढऱ्या वाटाण्याच्या उसळीची सोपी व सविस्तर पाककृती.
#KonkanKanyaBhajiRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
https://www.youtube.com/channel/UCXTeSTILUEXBruemcCcLtSw?sub_confirmation=1
======================================
साहित्य / Ingredients
१. एक कप पांढरे वाटाणे (१५० ग्रॅम / भिजवलेले २ कप) - 1 cup white peas (150 gm)
२. लसूण पाकळ्या - ५ ते ६ - garlic cloves - 5 to 6
३. हिंग - पाव चमचा - asafoetida - 1/4 tsp
४. मोहरी - पाव चमचा - mustard seeds - 1/4 tsp
५. चिंच - १ लहान चमचा - tamarind - 1 tsp
६. गूळ - १ मोठा चमचा - jaggery - 1 tbsp
७. मिरची पूड - २ लहान चमचे - red chilli powder - 2 tsp
८. हळद - पाव चमचा - turmeric - 1/4 tsp
९. तेल - २ ते ३ चमचे - oil - 2 to 3 tbsp
१०. मीठ - salt
वाटण साहित्य
----------------------
११. कांदा - १ मध्यम - onion - 1 medium
१२. खोबरं - पाव कप (ओलं / सुखं) - coconut (fresh / dried) 1/4 cup
१३. लसूण पाकळ्या - ५ ते ६ - garlic cloves - 5 to 6
१४. आलं - १ इंच - ginger - 1 inch
१५. लवंग - ३ - cloves - 3
१६. काळीमिरी - ७ ते ८ - black pepper seeds - 7 to 8
१७. दालचिनी - १ लहान तुकडा - cinnamon - 1 small piece
१८. धणे - १ लहान चमचा - coriander seeds - 1 tsp
१९. बडीशेप - अर्धा लहान चमचा - fennel seeds - 1/2 tsp
=====================================
कोकण कन्या चॅनेल वरील इतर भाज्यांच्या पाककृतींची लिंक.
१. फणसाच्या कुयरीची भाजी । Tender Jackfruit Recipe | Fanas bhaji recipe in marathi
https://youtu.be/PzBNuhTsz3w
2. ओल्या काजूगरांची उसळ । Cashew masala curry । Olya Kajugaranchi Usal in marathi
https://youtu.be/n3Lcq1olG7E
३. Bharli Wangi | Bharva Baingan
https://youtu.be/QhmkISEu0gw
४. वालाचे बिरडे । कडव्यांची उसळ । Kadvyanchi usal | Valache birde recipe in marathi । डाळिंबीची उसळ
https://youtu.be/q9LLWQcUl-8
५. सुरणाची मसाला कापं | surnache kaap recipe | suran recipe in marathi | elephant foot | yam recipe
https://youtu.be/y64vLCLD5oc
#KonkanKanya #कोकणकन्या #usal