MENU

Fun & Interesting

Wine Health Benefits आहेत का? | किराणा दुकानात Wine विक्री

BBC News Marathi 134,743 3 years ago
Video Not Working? Fix It Now

#BBCMarathi #Wine #Maharashtra महाराष्ट्रात किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयाबरोबरच वाईनच्या आरोग्यावर होणाऱ्या चांगल्या-वाईट परिणामांची जोरदार चर्चा सुरू झाली. वाईन पिणं आरोग्याला पोषक की घातक? किती प्रमाणात अल्कोहोल पिणं सुरक्षित असतं? या सगळ्यामागे शास्त्रीय आधार आहे का याची ही सोपी गोष्ट लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Comment