सह्याद्रीतील सर्वांत उत्तुंग किल्ल्यांपैकी एक असलेला "तुंग किल्ला" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
"तुंग" हा पवन मावळातील फार महत्वपूर्ण किल्ला आहे...
लोणावळ्यापासून हा किल्ला २५ km अंतरावर आहे.
#तुंग
#किल्ले_तुंग
#sagar_madane_creation
#marathi_vlog
#vlog
#Psycho_Prashil
#Killa
#Fort
#Treking
#vlogger