#Aarpaar #आरपार
माणसाला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटत असेल, तर ती गोष्ट म्हणजे मृत्यू! 'मृत्यू' हेच अंतिम सत्य आहे असं आपल्याकडे म्हटलं जातं, पण हे खरं आहे का? एखादी व्यक्ती मरण पावते म्हणजे नक्की काय होतं? आत्मा म्हणजे नेमकं काय? मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती लाभते का? पिंडाला कावळा शिवला नाही, म्हणजे खरंच आत्मा अतृप्त आहे का? Death Counseling? असे कितीतरी प्रश्न आपल्यापाशी अनुत्तरितच असतात. याच प्रश्नांची उत्तरं आजच्या एपिसोडमध्ये मिळणारेत दूरदर्शनवरील प्रसिद्ध निवेदिका डॉ. मेधा खासगीवाले यांच्याकडून. गूढ वाटणाऱ्या या विषयावर त्यांनी केलेलं संशोधन ऐकण्यासारखं आहे.
Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Creative Head - Vinod Satav
Host - Vinod Satav.
Research - Aarya Gramopadhye, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing - Ankita Bhosale, Aarya Gramopadhye.
Other Assistance - Sulindar Mukhiya