नमस्कार मित्रांनो या वीडियो मध्ये मेष राशि च्या स्त्रियांची संपूर्ण वर्णन केलेल आहे म्हणजे त्यांच वागन , बोलन , आवडी /निवडी , स्वभाव , करियर , नाते - समंध , कौटुम्बिक जीवन या बद्दल सखोल चर्चा केलेली आहे #MarathiJyotishKatta #KanyaRashiMarathi