#BBCMarathi वर्ध्यातील रब्बाना गेल्या वर्षी एसटी महामंडळात चालक म्हणून रुजू झाल्या. मुस्लीम महिला म्हणून मला कधी कुणाचा विरोध झाला नाही, घरच्यांचा आणि समुदायाचा पाठिंबा मिळाला असं त्या सांगतात. आज वर्ध्याच्या आर्वी डेपोत त्यांचे सहकारी कौतुकाने आणि अभिमानाने त्यांच्याविषयी बोलत असतात. रिपोर्ट आणि शूट- शाहीद शेख व्हीडिओ एडिट- निलेश भोसले ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j आणि इतरांनाही आमंत्रित करा ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi