#BolBhidu #GurusidhapaWaghmare #WorliSpaNews
२००८ मध्ये आमिर खानचा गजनी पिक्चर रिलीज झाला. साऊथचा रिमेक असलेल्या या पिक्चरच्या स्टोरीबरोबर त्यातल्या हटके पॅटर्नचीही चर्चा झाली. स्मृतीभ्रंश झालेला संजय सिंघानिया आपल्या प्रेयसीच्या मारेक-यांचा बदला घेण्यासाठी, त्यांची नावं लक्षात ठेवण्यासाठी आपल्या शरीरावर ती नावं गोंदवून घेतो आणि आपल्या प्रेयसीला न्याय मिळवून देतो. आता हे सगळं पिक्चरपुरतं ठीक होतं, पण वरळीतल्या एका हत्या प्रकरणात पोलिसांना याच गजनी पॅटर्नमुळं मारेक-यांचा शोध लागलाय.
५० वर्षीय आरटीआय कार्यकर्ता गुरुसिद्धप्पा वाघमारेची २३ जुलैच्या मध्यरात्री वरळीतल्या एका स्पा मध्ये हत्या झाली होती. या हत्येच्या वाघमारेच्या अंगावर गोंदवलेल्या त्या २२ नावांमुळं पोलिसांना त्याच्या मारेक-यांचा अवघ्या दीड दिवसांत शोध लागला. हत्या झालेला गुरुसिद्धप्पा वाघमारे कोण होता, त्याची हत्या नेमकी कशी झाली आणि गजनी पॅटर्नमुळं पोलिसांना त्याच्या मारेक-यांचा शोध कसा लागला, त्याचीच सगळी स्टोरी या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/