MENU

Fun & Interesting

Wow Samruddhi 84 हजार Subscriber Channel बंद केलं आणि शून्यातून पुन्हा साकारलं विश्व|Samruddhi Patil

Loksatta 273,641 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

Wow Samruddhi Interview: नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात या सीरजच्या १९ व्या भागात आपण 'Wow Samruddhi' चॅनेलच्या समृद्धी पाटील राऊळ (Samruddhi Patil Raul) हिच्यासह गप्पा मारणार आहोत. इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करत असताना कला जोपासण्याच्या प्रयत्नातून तिने युट्युबचा प्रवास सुरु केला. कोकणातली संस्कृती समजावून सांगताना तिच्या आवाजाची जादू अनेकांना भुरळ पाडून गेली. अगदी घरगुती व्हिडीओ बनवताना कधी शेतीतून, कधी लग्न, सणसमारंभातून माणसं जोडण्याची सुरुवात केली. तिच्या 'कृष्णवाणी' व्हिडीओजमधून तिने अनेकांना साकारातमक कसे राहावे हे शिकवले आहे. आज इन्फ्लुएन्सर्सच्या जगात मुलाखती निमित्त तिच्या कुटुंबासह गप्पा या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत. तसेच बाळासह घर सांभाळताना, व त्यात करिअर घडवणाऱ्या अनेक महिलांची प्रतिनिधी म्हणून आपण तिचा प्रवास जाणून घेऊया..

#इन्फ्ल्यूएंसर्सच्याजगात #influencerschyajagat #influencer #reelstar #series #youtubers #contentcreator #wowsamruddhi #alibagh

Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.

#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:

Facebook: https://www.facebook.com/LoksattaLive
Twitter: https://twitter.com/LoksattaLive
Instagram: https://www.instagram.com/loksattalive/
Website: https://www.loksatta.com/

Comment