MENU

Fun & Interesting

Yogen Chheda। Science Journey । Raju Parulekar - घरात घडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे मी आँकोलॉजिस्ट झालो

The Insider 7,800 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

The Insider Threads - https://www.threads.net/@insiderthe4

The Insider FB page - https://www.facebook.com/insidertheme...

The Insider Instagram Handle - https://instagram.com/insiderthe4?igs...

The Insider Twitter Handle - https://twitter.com/insiderthe4?t=3Nc...

The Insider Gmail - insiderthe4@gmail.com

भारतातील प्रत्येक 9 जणांपैकी एका व्यक्तीला कॅन्सर होण्याचा धोका आहे. मग तो पुरुष असो वा महिला. ही गोष्ट इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसिज अॅंड इंफरमॅटिक्स अॅंड रिसर्चच्या (NCDIR) संशोधनात ही बाब समोर आली आहे. पाश्चिमात्यांची आहार पद्धती अनियंत्रितपणे आपण अवलंबायला सुरुवात केल्यापासून भारतीयांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले असल्याचेही दिसून आले आहे. कॅन्सररुग्णांवर उपचार करणाऱ्या प्रसिद्ध आँकोलॉजिस्ट डॉ.योगेन छेडा यांची ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी कॅन्सरबाबत असलेले समज, गैरसमज आणि वस्तुस्थिती समजावून सांगितली.

राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.

00:00 Introduction

02:56 - कॅन्सरबद्दचे संभ्रम

3:00 केसाच्या मुळांनाही कॅन्सर होतो

06:33 कॅन्सर होण्याआधी आपल्याला तो होणार हे कळू शकतं ?

09:44 कॅन्सरच्या आधीची पातळी कोणती असते

11.06 विशिष्ट आहार घेणाऱ्यांना कॅन्सरचा धोका जास्त असतो का ?

13:14 शल्यचिकित्सकाची गरज केव्हा भासते

19:16 त्या घटनेने आँकोलॉजिस्ट बनलो

24:43 कॅन्सरच्या स्टेज

28:44 कधीकधी कॅन्सरचं पटकन निदान होत नाही

30:11 केमोथेरपीची दहशत

34:46 अमेरिका आणि भारतातील उपचारात गुणात्मक फरक आहे ?

38:00 कॅन्सरने जर्जर रुग्णांना इच्छामरणाचा पर्याय असावा का ?

43:27 - कॅन्सर होऊ नये म्हणून काही गोष्टी आहेत का ?

49:54 - डॉक्टर मानसिक ताण कसा सहन करतो ?

01:07:27- Conclusion

Comment