MENU

Fun & Interesting

Zero Hour : सीमेवर तणाव, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेत नरेंद्र मोदींवर टीका

ABP MAJHA 26,190 15 hours ago
Video Not Working? Fix It Now

#abpmajha #abpमाझा #Nanrendramodi #operationsindoor#indiavspakistan #maharashtrapolitics #Indianarmy दिवसभरातील टॉप घडामोडी 13 May 2025 ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित, अजून थांबलेलं नाही, देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मोदींची मोठी घोषणा...यापुढे पाकिस्ताच्या हालचालींवर भारत लक्ष ठेवणार असल्याचं स्पष्ट... पाकिस्तानशी यापुढे चर्चा फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच, मोेदींची स्पष्टोक्ती... तर दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाहीत, पाकिस्तानला ठणकावलं.. अण्वस्त्रांवरून ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही, मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं...दहशतवाद आणि त्यांच्या आकांना एकाच नजरेतून पाहिलं जाईल, केलं स्पष्ट... भाजपची आजपासून २३ मेपर्यंत तिरंगा यात्रा, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी विविध भागात रॅली, वरिष्ठ नेते सहभागी होणार जम्मूच्या दोडा, किश्तवाड, रियासी आणि रामबन जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं आजपासून सुरु होणार, तर कठुआ, जम्मू, राजौरी, पूंछ, सांबा आणि उधमपूरमधील शाळा मात्र बंद राहणार भारत-पाकिस्तानच्या तणावामुळे स्थगित झालेले आयपीएलचे सामने १७ मे पासून पुन्हा सुरु होणार, ३ जूनला अंतिम सामना, बीसीसीआयची घोषणा.. ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook: https://www.facebook.com/abpmajha/ Twitter: https://twitter.com/abpmajhatv Instagram : https://www.instagram.com/abpmajhatv/ Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8 Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en ---------------------------------------------------------------------------------------------

Comment