MENU

Fun & Interesting

शिमला मिरची लागवड करताय? तर थांबा. अगोदर या शेतकऱ्यांचे अनुभव ऐका मगच ढोबळी मिरची लागवड करा 😳

Sanchit TV News 48,397 lượt xem 4 years ago
Video Not Working? Fix It Now

#शिमला_मिरची #ढोबळी_मिरची #capsicum_farming

संचित TV न्युज वरील शेतीविषयक सर्व अपडेट व्हाट्सअप वर मिळण्यासाठी 9307269191 या नंबर वर hi लिहून पाठवा. शेतीविषयी सर्व अपडेट विडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईल वर पहायला मिळतील.
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
आपण सगळे संचित टीव्ही न्यूज बघत आहात आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पिकांची माहिती घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पुढे जात आहोत. आम्हाला विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला अश्या नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतात की जे आपल्या शेतात अनोखे प्रयोग करून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन समृद्ध होत असतात. हे शेतकरी स्वतःच्या मेहनतीने आणि हिमतीने यशस्वी झालेले असतात. ज्यामुळे आज ते समाजासाठी एक आदर्श शेतकरी आहेत. असे जर आपल्या आजूबाजूला नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता. चला आपण सगळे मिळून प्रयत्न करूया विविध कृषी तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्याची.
ह्या 9307269191 व्हाट्सअप क्रमांकावर माहिती पाठवा.


#ढोबळी मिरची व्यवस्थापन
#सिमला मिरची
#शिमला मिरची
#शिमला मिरची भाजी
#मिरची जाती
#सोनल मिरची लागवड
#shimla mirchi
#dhobli mirchi
#mirchi farming
#shimla mirchi farming
#capsicum farming
#capsicum farm
#mirchi videos
#शिमला मिरची
#सिमला मिरची
#मिरची शेती
#मिरची लागवड
मिरची माहिती
शिमला मिरची शेती
मिरची लागवड
मिरची माहिती
#simla mirchi lagvad

Comment