लग्नासाठी जोडीदार निवडणं हल्ली फारच कठीण होऊन बसलं आहे. आपण निवडलेला जोडीदार आपल्यासाठी योग्य असेल की नाही? पुढे जाऊन वाद तर होणार नाहीत ना? काही मोठे संकट तर येणार नाही ना? आमच्यातलं प्रेम कमी तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात.
जोडीदार निवडताना मार्गदर्शक अशी काही सूत्रे शास्त्रात सांगितली आहेत. ती कोणती हे आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. #astrology #marriage
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Lagnasathi jodidaar nivadan halli farch kathin houn basal ahe. Aapan nivadlela jodidaar aapalyasathi yogya asel ki nahi? Pudhe jaun vad tar honar nahit na? Kahi mothe sankar tar yenar nahi na? Aamachyatal prem kami tar honar nahi na? Ase anek prashna aapalyala padat astat.
Jodidar nivadtana margdarshak ashi kahi sutre shastrat sangitali aahet. Ti konti he aapan hya video madhun janun gheuya.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
===============================================================================
Follow Deshpande Panchanga on Facebook and Instagram-
Facebook page: https://www.facebook.com/DeshpandePan...
Instagram page: https://www.instagram.com/deshpandepa...
=========================================================
More Video Links:
शोध अचूक उत्तरांचा भाग १:
• शोध अचूक उत्तरांच...
शोध अचूक उत्तरांचा भाग २:
• शोध अचूक उत्तरांच...
साडेसाती कशी दूर करावी:
• ‘साडेसाती सुरु झा...
धनप्राप्तीचे ११ प्रभावी उपाय:
• धनप्राप्तीचे ११ प...
वाढदिवस कसा साजरा करावा:
• वाढदिवस कसा साजरा...
राजयोगाची लॉटरी कुणाच्या पदरी? : https://youtu.be/bVvaUPaVuaM
==========================================================
For Personal Guidance Contact: +91 7776816161