रेशीम उद्योग यशोगाथा एकरी लाखोची शेती
आपली शेती आपली प्रयोगशाळा
रेशीम उद्योग यशोगाथा 2022 हे वर्ष रेशीम उद्योग साठी खुप आशादायी ठरेल आहे. सर्वात चांगला भाव शेतकऱ्यांना मिळुन रेशीम उद्योग विक्रमी उत्पन्न रेशीम उद्योग मधुन मिळाले आहे.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#रेशीमउद्योग