MENU

Fun & Interesting

सोलापूरी पद्धतीच काळं तिखट | माझ्या हातची चव आता तुम्ही सुद्धा चाखु शकता .

Recipe Show 274,082 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा काळा मसाला ऑर्डर करण्यासाठी - 7499067094
साहित्य.......
. गावरान लाल मिरची - 1 किलो
. बेडगी मिरची - पाव किलो
. कांदा - 6OO ग्रॅम
. हळकुंड- 5O ग्रॅम
. खोबर - 350 ग्रॅम
. धणे - 350 ग्रॅम
. दगडी फुल - 15 ग्रॅम
. तमालपत्र - 15 ग्रॅम
. लवंग - 12 ग्रॅम
. काळी मिरी - 15 ग्रॅम
. दालचीणी - 12 ग्रॅम
. मसाला विलायची -12 ग्रॅम
. रामपत्री - 15 ग्रॅम
. त्रिफळा - 12 ग्रॅम
. नाकेश्वर - 12 ग्रॅम
. शहाजीर - 15 ग्रॅम
. खसखस - 5Oग्रॅम
. तेल - आवश्यकतेनुसार
-------------------------------------
कृती -
प्रथम कढईमध्ये 50 ग्रॅम खसखस भाजून घ्या. त्यानंतर खडे मसाले भाजून घ्या त्यामध्ये शाही जिरे ,नाकेश्वर, त्रिफळा ,रामपत्री, मसाला विलायची ,दालचिनी ,काळी मिरी ,लवंग भाजून घ्या .त्यानंतर 300 ग्रॅम धने एक चमचा तेल टाकून भाजून घ्या.350 ग्रॅम खोबरं भाजून घ्या. त्याचप्रमाणे कढई मध्ये तेल टाकून हळकुंड तळून घ्या . वाळलेला कांदा तेल टाकून भाजून घ्या. त्यानंतर अगदी थोड्याशा तेलामध्ये देट काढलेली लाल मिरची त्याचप्रमाणे बेडगी मिरची भाजून घ्या. भाजलेले सगळे जिन्नस आणि दगडफूल व तमालपत्र टाकून दळून आणा...


----------*********--------------*****----
English
Ingredients.....
. Gawran Red Chilli -1 Kg
. Bedgi Chilli - Pav Kg
. Onion - 6OO gm
. Halkund - 5O gm
. Coconut - 350 grams
. Coriander - 350 g
. Stone flower 15 g
. Bay leaf 15 g
. Cloves 12 grams
. Black pepper 15 g
. Cinnamon 12 g
. spice mix- 12 grams
. Rampatri 15 gm
. Triphala 12 g
. Nakeswar 12 g
. Shahajir 15 grams
. Poppy 5Ograms
. Oil as needed
----------------------------------------
Recipe -
First roast 50 grams of poppy seeds in a kadai. Then roast the spices including Shahi Jeera, Nakeshwar, Triphala, Rampatri, Masala Willaichi, Cinnamon, Black Pepper, Cloves. Then roast 300 grams of Coriander with one spoon of oil.Add 350 grams of coconut roast it. Similarly, add oil in a pan and fry the Halkund. Fry the dried onion in oil. After that, fry the peeled red chillies as well as Bedgi chillies in a little oil. Grind all the roasted gins and stone flowers and bay leaves...

Comment