MENU

Fun & Interesting

Open POT - मसाला भात | रात्रीच्या जेवणासाठी फक्कड बेत.

Recipe Show 7,389 lượt xem 2 months ago
Video Not Working? Fix It Now

साहित्य -
तेल
तूप दोन चमचे
जिर दोन चमचे
खडे मसाले - दालचिनी, स्टारफुल, तमालपत्र
लसूण एक मोठा चमचा
आलं एक इंच
कांदा दोन
हिरवी मिरची दोन
वाटाणा अर्धी वाटी
फ्लॉवर बटाटे
घरगुती काळा मसाला दोन चमचे
कांदा लसूण मसाला दोन चमचे
शाही गरम मसाला दीड चमचा
धने पावडर तांदूळ एक वाटी
टोमॅटो
पनीर
मीठ
पाणी अडीच वाटी
---------******----------*******----------

कृती -
प्रथम मातीच्या भांड्यामध्ये तेल टाका व दोन चमचे तूप टाका . जिरं आणि खडे मसाले टाका दालचिनी, स्टार फुल ,तमालपत्र टाकावा, व मंद आचेवर दोन मोठे चमचे लसूण बारीक चिरून टाका आणि एक इंच बारीक चिरून आलं टाका त्यानंतर दोन कांदे उभे चिरून टाका कांद्याचा रंग बदलला की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या चिरून टाका अर्धा वाटी वाटाणा, फ्लॉवर आणि बटाटा टाका व एकजीव करा. दोन मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्या.घरगुती पद्धतीने केलेला काळा मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला दोन चमचे आणि शाही गरम मसाला दीड चमचा आणि शेवटी धना पावडर टाकून छान एकजीव करून घ्या तयार झालेल्या फोडणीमध्ये अडीच वाटी पाणी टाका चवीनुसार मीठ टाकून पाण्याला एक उकळी काढून घ्या. एक वाटी बासमती तांदूळ धुऊन फोडणीमध्ये घाला व भात शिजवून घ्या. बाजूला पॅनमध्ये तेल टाकून पनीर परतून घ्या व बाजूला कोमट पाणी करून घ्या त्यामध्ये परतून घेतलेलं पनीर टाका भात शिजत आला की त्यामध्ये टोमॅटो टाका तूप टाकून पुन्हा भाताची वाफ काढून घ्या व त्यानंतर पनीरचे तुकडे आणि कोथिंबीर घालून दोन ते तीन मिनिटे वाफ काढून घ्या.
---------******----------*******----------

Ingredient -
Oil
Ghee two tablespoons
Cumin two tablespoons
cumin seeds, starfuls, bay leaf
garlic
a tablespoon of garlic
onion two
green chilli two
peas half a cup of pepper
Flower potatoes. One and a half tablespoons of coriander powder rice a bowl of
tomato
cheese
salt
Salt
Two and a half cups
---------******----------*******----------
Recipe -
First add oil to the clay pot and add two tablespoons of ghee. Add the cumin seeds and rock spices to the cinnamon, star flower, bay leaf, and finely chop two tablespoons of garlic and chop one inch, then chop the two onions, chop the onion color, add two green chillies, flower and potato. Cover with a lid for two minutes.
Homemade black masala, two tablespoons of onion garlic masala two and a half tablespoon of royal hot masala and finally add the coriander powder. Add two and a half cups of water to the prepared boil and add salt to taste. Wash a bowl of basmati rice and add it to the boil and cook the rice. Put the cheese in the pan in the pan and add warm water on the side and add the cheese to it. Once the rice is cooked, add the ghee to it and take the rice steam again and then remove the cheese pieces and cilantro for two to three minutes.

Comment