MENU

Fun & Interesting

कोंबडी वडे आणि सोलकडी | अस्सल कोकणी थाळी🤩 | रोजच्या जेवणाची थाळी 7 | भाजणीचे वडे | कृष्णाई गझने

Krushnai Gazane 1,500,313 3 years ago
Video Not Working? Fix It Now

|| भाजणीचे वडे || भाजणीचे साहित्य : 1 किलो तांदूळ 200ग्रॅम गहू 50ग्रॅम उडीदडाळ 50ग्रॅम चणाडाळ 10ग्रॅम धणे 10ग्रॅम मेथी इतर साहित्य : 1कांदा गूळ पाणी मीठ || चिकन साहित्य || 1किलो चिकन वाटणासाठी साहित्य : 2कांदे भाजलेलं सुक खोबरं लसूण आलं मिरची कोथिंबीर इतर मसाले: 5 चमचे लाल मसाला 3 चमचे गरम मसाला 1 चमचा हळद 2 पाकीट चिकन मसाला फोडणीसाठी लसूण तमालपत्र मीठ तेल पाणी कोकम कढी: https://youtu.be/4QSVyeObB0o

Comment