MENU

Fun & Interesting

आम्ही तिघांनी मिळून बनवली चिकन थाळी | बिना वाटणाचे झटपट सुक्क चिकन/चिकन 65/चिकन रस्सा/कृष्णाई गझने

Krushnai Gazane 285,814 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

चिकन 65 साहित्य:
चिकन
आलं लसूण पेस्ट
तांदळाचे पीठ
कॉनफ्लावर
दही
मिरची पावडर
गरम मसाला
चिकन 65 मसाला
चिकन मसाला
कढीपत्ता
तेल
मीठ

सुक्क चिकन साहित्य:
चिकन
आलं लसूण पेस्ट
दही
कांदा
कोथिंबीर
मिरची
मिरची पावडर
हळद
गरम मसाला
चिकन मसाला
तेल
तमालपत्र
मीठ

झणझणीत चिकन रस्सा:
चिकन
तेल
तमालपत्र
मीठ
पाणी
हळद
खडे मसाले/गरम मसाला
लाल मसाला
चिकन मसाला
वाटणाचे साहित्य: भाजलेला कांदा, भाजलेल सुक खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची.

Comment