आज मी तुम्हाला श्रावण विशेष नैवैद्याची थाळी बनवून दाखवणार आहे, सर्व जेवण कांदा लसूण न वापरता बनवून दाखवलेलं आहे.त्याच्यामध्ये पारंपारिक पद्धतीने तांदळाची खीर, मसालेभात, कोबीची भजी, गोडी डाळ आणि मटार बटाटा भाजी याचा समावेश आहे.
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
https://www.instagram.com/p/CPmrEeXDTBy/?utm_medium=copy_link
Please
Do Like, share and subscribe❤️
तांदळाच्या खिरीसाठी साहित्य:
1 वाटी तांदूळ
7 वाटी वाटी पाणी
1 वाटी गुळ
पाऊण वाटी ओल खोबर
वेलची पूड
मीठ
पिवळी गोडी डाळ साहित्य:
1 वाटी तूरडाळ,1 वाटी मुगडाळ
फोडणीसाठी: मोहरी,जिरं,कढीपत्ता,मिरची,हळद
ओल खोबरं
टोमॅटो
कोथिंबीर
मीठ
हिंग
तेल
पाणी
मटार बटाटा भाजी साहित्य:
मटार, बटाटा
खडे मसाले: तमालपत्र,लवंग,दालचिनी,मसाला वेलची,लहान वेलची,जिरे
वाटण साहित्य: टोमॅटो,मिरची,काजू,आलं
लाल मसाला, हळद, गरम मसाला,काश्मिरी लाल मिरची पावडर, तेल,मीठ,पाणी
मसालेभात साठी साहित्य:
भाजी: मटार,प्लावर,गाजर,भोपळी मिरची
खडे मसाले: तमालपत्र,लवंग,दालचिनी,मसाला वेलची,लहान वेलची,जिरे
इतर मसाले:घरगुती लाल मसाला, हळद, गरम मसाला,
इतर साहित्य: तेल,मीठ,पाणी, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर
कोबीची भजी साठी साहित्य:
कोबी, बेसन, मिरची, आलं, लाल मसाला, हळद, मीठ, तेल, पाणी