मटार कचोरी | ताज्या मटारची 100% खुसखुशीत,टम्म फुगलेली पूर्ण टिप्ससहित Matar Kachori | कृष्णाई गझने
साहित्य
2 कप मैदा
1 चमचा ओवा
3 चमचे तूप
मीठ चविपुरता
सारणाचे साहित्य:
दीड कप मटार
2 हिरवी मिरची
कोथिंबीर
6 पाकळ्या लसूण
2 इंच आलं
1 चमचा साखर
1 चमचा मिरची पावडर
अर्धा चमचा हळद
1 चमचा गरम मसाला
1 चमचा आमचूर पावडर
1 चमचा काळीमिरी
1 चमचा बडीशेप
1 चमचा धणे
1 चमचा जिरे
पाव चमचा हिंग
तळण्यासाठी तेल