MENU

Fun & Interesting

मटर, गव्हाची कचोरी | Matar Kachori | green peas kachori.

Pratibha Firodiya's Kitchen 546,483 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

साहित्य -
एक वाटी मटार.
एक चमचे शुद्ध तूप किंवा तेल.
दोन वाट्या गव्हाचे पीठ.
पीठामध्ये थोडेसे मीठ.
माध्यम आकाराचा चमचा एवढे तेल किंवा तूप.
पाव चमचा ओवा.
कमी तिखट एक हिरवी मिरच्या.
थोडे आले.
एक छोटा चमचा धणे.
एक छोटा चमचा बडीशेप.
एक छोटा पाव चमचा ओवा.
फोडणी साहित्य
दोन छोटे चमचे तेल.
अर्धा चमचा जिरं.
पाव चमचा हिंग.
एक पाव चमचा कलोंजी.
दोन चमचे बेसन पीठ.
मसाला साहित्य
एक छोटा चमचा धना पावडर.
अर्धा चमचा जिरे पावडर.
अर्धा चमचा हळद पावडर.
एक चमचा मिरची पावडर.
थोडासा हिंग.
एक चमचा गरम मसाला.
अर्धा चमचा आमचूर पावडर.
अर्धा चमचा सेंधव मीठ.
पाव चमचा सफेद मीठ.
अर्धा चमचा पिठी साखर.
टाळणीसाठी तेल.

Oddy Uniwraps Food Wrapping Paper: https://amzn.to/3jFk0YF
Get your Oddy Ecobake parchment paper here: https://amzn.to/3jF4WKD

Comment