MENU

Fun & Interesting

कोहळ्याचे वडे | भाजी/चिकन, मटण सोबत खाता येणारे टम्म फुगलेले मऊ खुसखुशीत पौष्टिक वडे | कृष्णाई गझने

Krushnai Gazane 8,848 lượt xem 4 weeks ago
Video Not Working? Fix It Now

साहित्य:
1 डबा किसलेला कोहळा
1 डबा तांदुळाचे पीठ
पाव डबा गव्हाचे पीठ
1 चमचा गुळ
चविपुरता मीठ
तळण्यासाठी तेल
पाणी

Comment