१ कप दुधी मिक्सरला वाटून सर्वांसाठी असा नाश्ता बनवा मुलांचा आधी मोठेच तुटून पडतील I Nasta I
#healthy #nasta #Shandarmarathirecipe #nashtarecipes #instantbreakfast #healthynashta #recipes #marathirecipe #loukirecipe #dudhinasta #instantnasta #nastarecipe #nashtarecipes #cooking #trending
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ कप दुधी भोपळा कापलेला / 1 cup pumpkin sliced
२ हिरव्या मिरच्या / 2 green chilli
४ लसणाच्या पाकळ्या / 4 cloves of garlic
२ लहान तुकडे आलं / ginger in 2 small pieces
कोथिंबीर / green coriander
अर्धी वाटी रवा / half bowl semolina
पाव वाटी बेसन / 1/4 cup gram flour
पाव वाटी दही / 1/4 cup curd
पाव चमचा हळद / 1/4 tsp turmeric powder
पाव चमचा हिंग / 1/4 tsp of asafoetida
१ चमचा ओवा / 1 tsp celery
१ चमचा तेल / 1 tsp oil
चवीनुसार मीठ / salt to teste
अर्धी वाटी चणे / half a bowl chickpeas
२ चमचे भाजलेले शेंगदाणे / 2 tsp of roasted peanutes
२ ते ३ हिरवी मिरची / 2 to 3 green chilli
२ लहान तुकडे आलं / ginger in 2 small pieces
चवीनुसार मीठ / salt to teste
१ चमचा दही / 1 tsp curd
१ ते २ चमचे गरम तेल / 1 to 2 tsp hot oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin seeds
थोडेसे कडीपत्ता / a little bt of curry leaves
२ लाल सुख्या मिरच्या / 2 red dry chilies
१ कांदा बारीक कापलेला / 1 onion finely chopped
बारीक कापलेली कोथिंबीर / finely chopp coriander
१ लहान पॅकेट इनो / 1 packet eno
२ चमचे गरम तेल व बटर / 2 tsp of hot oil and butter
१ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin
थोडेसे कडीपत्ता /a little bt of curry leaves
१ चमचा सफेद तीळ / 1 tsp white sesame
२ मिरच्या उभ्या कापलेल्या / 2 green chilies sliced vertically
१ कांदा उभा कापलेलाल / 1 onion cut vertically
१ गाजर कापलेला / 1 carrot cut vertically