#खारेअंडारेसिपीअंड्याचेतरभरपूरसारेप्रकारतुम्हालायेतअसणारहा प्रकार करून पहा मन तृप्त होणार
#खारेअंडारीसीपी
#KhareAnderecipe
#andyachasar
#andyachigravy
#greenandakadi
#andamasala
(खारे अंड्यासाठी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी /दहा अंडी/अर्धी वाटी खोबरे/एक कांदा/दोन चमचे खसखस/मूठभर धणे/मूठभर कोथिंबीर/10-12 लसणाच्या पाकळ्या/एक तेज पत्त्याचे पान/कढीपत्त्याची 10-12/एक चमचा मोहरी/एक चमचा जिरे/एक चमचा गरम मसाला/पाऊण चमचा हळद/जिर काळी मिरी पावडर एक चमचा/पाव चमचा हिंग/1.5 चमचा/दोन पळ्या तेल.