MENU

Fun & Interesting

कर्जतमधील सबस्क्राईबरच्या घरी दिली भेट 😍 | छान सुंदर सजवले आहे त्यांनी त्यांचे घर - Karjat (Raigad)

S FOR SATISH 357,421 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

कर्जतमधील सबस्क्राईबरच्या घरी दिली भेट 😍 | छान सुंदर सजवले आहे त्यांनी त्यांचे घर - Karjat (Raigad) आम्ही आपले सबस्क्राईबर आहेत त्यांच्या घरी कर्जतमध्ये गेलो होतो. कर्जतमध्ये आम्ही फॅमिलीसोबत पहिल्यांदा गेलो होतो. आपले चॅनल सदस्य देशमुख फॅमिली यांच्या घरचा पाहुणचार होता. घरी पोहोचलो तेव्हा आम्ही मस्त फ्रेश झालो. आमच्यासाठी खास वहिनींनी पंचपक्वान जेवण तयार केले. देशमुख दादांचे घर सुंदर छान असे सजवलेले आहे. आम्ही तुम्हाला त्यांचे घर सुद्धा दाखवले आहे. #KarjatmadhilSubscribechyaGhariDiliBhet #ChanSundarSajavaleAaheTyancheGhar #KarjatmahilSubscribercheChanSundarGhar #sforsatish

आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.

मसाला ऑर्डर करा - 8097266294

टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.

https://t.me/sforsatish_official

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Comment