MENU

Fun & Interesting

आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran

Video Not Working? Fix It Now

थंडीमध्ये जेवण गरम गरम असेल तर दोन घास जास्त जातात आणि त्यामध्ये फोडणी दिलेले गरम वरण असेल तर बस्स . वरण भातावर साजूक तुपाची धार सोबत चव लागण्यासाठी लिंबाचं लोणचं असलं की दुसऱ्या भाज्या खायची इच्छाच होत नाही .
वरण भात महाराष्ट्र्रामध्ये मराठी लोकांचा आवडता पदार्थ , प्रत्येक घरामध्ये केला जातोच . वरण- भात हा सणावाराला, देवाच्या नेवेद्यासाठी बनवतात. तो पौस्टिक तर आहेच व चवीला पण छान लागतो. लहान मुलांचे हे जेवणच आहे. आजारी रुग्णाला पण वरण-भात हा गुणकारी आहे. वरण-भाता शिवाय आपले जेवण पुर्ण होत नाही. , म्हणून आज बघूया वाटण घालून फोडणीचं वरण कसं करायचं ते , धन्यवाद .

भात हा आपल्या जेवणातील अनिवार्य पदार्थ आहे . दक्षिणेपासून उतरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत या ना त्या स्वरूपात भात खाला जातो . आपल्या देशात भाताचे उत्पन्न मोठया प्रमाणात होत असते त्यामुळे भाताचे विविध प्रकार बनवून खाल्ले जातात ,
मसाले भात ,पुलाव,वांगी भात,नारळी भात,मटार भात पुलाव ,कोथिंबीर भात,नागपुरी वडा भात
veg पुलाव ,नॉनव्हेग भात,चिकन बिर्याणी,मटण बिर्याणी ,फिश बिर्याणी ,प्रॉन्स बिर्याणी

Watch all videos - playlist
https://www.youtube.com/watch?v=DfW96uR_R34&list=PLfI8EdwY15zRJ3i90VilsDu5EQdl5oyVI
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . 

Please follow us on
facebook - https://www.facebook.com/gavranekkharichav

अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
https://youtu.be/DvHnC2QFFEg

कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा  | Raw Banana Recipes
https://youtu.be/1-NqpfobEgY

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
https://youtu.be/zTfzlvqzvD8

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
https://youtu.be/qqST_81t60o

आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
https://youtu.be/Pn6MhdFUu4I

खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
https://youtu.be/bKcfoRcg45o

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली  वांगी  | masala  vangi | Gavran
https://youtu.be/xOGUKCYZIek

#gavranekkharichav
#recipeinmarathi
#cookinginvillage
#gavranekkharichav
#gavranpadarth
#villagecooking

Comment