MENU

Fun & Interesting

जुल्फिकारखानाचा पराभव करून रायगडचा बदला संताजी धनाजी जोडीने असा घेतला.

Rajmudra 102,922 lượt xem 4 years ago
Video Not Working? Fix It Now

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई व पुत्र शाहू यांना कैद करणारा जुल्फिकारखानं याचा संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी जिंजी येथे कसा बदला घेतला ते या व्हिडिओमधून तुम्ही पाहू शकता.
#santaji_dhanaji
#santaji_ghorpade
#swarajyarakshaksambhaji

Comment