MENU

Fun & Interesting

आलू वांग्याची भाजी विदर्भातील खास पद्धतीने बनवली जाणारी आलू वांग्याची भाजी

GAVRANI COOKING 12,485 lượt xem 6 months ago
Video Not Working? Fix It Now

आलू वांग्याची भाजी विदर्भातील खास पद्धतीने बनवली जाणारी आलू वांग्याची भाजी.#aluwangychibhaji #brinjilpotatorecipe विदर्भ स्टाईल वांग्याची भाजी बनवण्याची पद्धत. नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विदर्भातील आणि वांग्याची भाजी कशी बनवली जाते ते बघणार आहोत.
VANGI BATATA RASSA BHAJI MAHARASHTRIAN STYLE / EGGPLANT CURRY

VANGI BATATA BHAJI WITH STEP BY STEP
It is spicy,tasty curry.It is very simple and easy to make. It is made with brinjals,potatoes and some spices. Maharashtrian style recipe.This curry serve with chapati, phulka,bhakri OR with dal-rice also.
साहित्य.
.दोन किलो वांगी
.अर्धा किलो आलू
. चार वाजून गेले कांदे
. आलं लसूण पेस्ट
. भाजलेला खोबरा अर्धा पाव
. जीरा
. गरम मसाला मटन मसाला काळा मसाला
. कस्तुरी मेथी
. कोथिंबीर
. हिरवी मेथी
. तीन टोमॅटो चॉप केलेले

Comment