MENU

Fun & Interesting

हिवाळा विशेष कुकर मध्येच बनवा झटपट गरमागरम वरण फळ | चाकोल्या रेसिपी | Varanfal | Chakolya recipe

खाद्य प्रेमी 11,931 lượt xem 2 months ago
Video Not Working? Fix It Now

हिवाळा विशेष कुकर मध्येच बनवा झटपट गरमागरम वरण फळ | चाकोल्या रेसिपी | Varanfal | Chakolya recipe

वरणफळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य
(कनिकसाठी वापरलेलं साहित्य)
2 कप गव्हाचे पीठ
1/2 चमचा तिखट
1/4 चमचा हळद
मीठ
2 चमचे तेल
1 चमचा धना पावडर
(वरणासाठी लागणारे साहित्य)
1/2 वाटी तुर दाळ
2 चमचे मग दाळ
2 चमचे मसूर दाळ
1 चमचा हरभरा दाळ
हळद, 1 चमचा तूप
(फोडणीसाठी)
1 मूठ मेथी
1 कांदा
1 टोमॅटो
हळद, हिंग, लाल सुकी मिरची
1 चमचा ललतिखट
1/2 चमचा काळ तिखट
धना पूड
कोथंबिर, मीठ

वरण फळ, वरणफळ, वरण फळ रेसिपी, वरणफळ रेसिपी, डाळ फळ, तिखट वरण फळ, चवदार वरण फळ, वरण फळं, वरणफळ, चमचमीत वरण फळे, वरणातील फळ, ज्वारीचे वरणफळ, वरण चकोल्या वरण फळ, varan chakolya dal dhokli recipe, वारणा ची फळे, दाळ फळ, वरणफळ, वरणफळं रेसिपी, वरणातील चकुल्या, मराठवाडा पद्धतीने वरणातील फळ, वरणफळं रेसिपी मराठी, डाळफळ, डाळफळ, डाळफळ रेसिपी, डाळफळं रेसिपी, डाळ चकोल्या रेसिपी, चकोल्या रेसिपी, डाळ चिकल्या रेसिपी, चकुल्या रेसिपी, पार्टी साठी चकोल्या



#चकोल्या​  #वरणफळ​ #डाळढोकळी​ #दालबाफया​ #खाद्यप्रेमी #थंडीस्पेशियल​ #भाकरीचे​तुकडे #वरणफळ​रेसिपी #थंडीस्पेशलथाळी #Chakolya​ #VaranPhal​ #DalDhokli​ #DaalBafya​ #WinterSpecial​  #bhakrichetukde​ #चवदारवरणफळ #डाळफळ
#flipkartHaul #flipkartfashion

Comment