रात्रीच्या जेवणात झटपट बनवा आजीच्या हातचा हा चमचमीत बेत | चकोल्या / वरणफळ | Chakolya | Varan Fal
#चकोल्या #दालढोळी #वरणफळ #daldhokli
साहित्य / Ingredients-
1) वरण / dal---
1 वाटी तुरीची डाळ / 1 bowl tur dal
2 वाट्या पाणी / 2 bowl water
1/4 चमचा हळद /1/4 spoon turmeric
1 मोठा चमचा तूप / 1 big spoon ghee
1 छोटा चमचा जिरे / 1 tsp cumin seeds
1 छोटा चमचा मोहरी /1 tsp mustard
2 चिमूट हिंग / 2 pinch of hing
1 लसूण / 1 garlic
हिरवी मिरची 2-3 / 2-3 green chilli
1 टोमॅटो / 1 tomato
1/2 चमचा हळद / 1/2 spoon turmeric
कोथिंबीर / coriander
कडीपत्ता / curry leaves
1/2 छोटा चमचा लाल मिरची पावडर / 1/2 tsp red chilli powder
1/2 लिटर पाणी / 1/2 litre water
चवीनुसार मीठ / salt as per taste
2) चपाती साठी / roti---
2 वाट्या गहू पीठ / 2 bowl wheat flour
मळण्यासाठी पाणी / water
चवीनुसार मीठ / 1/4 tsp salt