आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्याच ठिकाण असणार्या कागल शहराचा फेरफटका मारणार आहोत. कोल्हापूरपासून 16 किमी अंतरावर असणार हे शहर अतिशय सधन आहे.#carvlog #kagal #kolhapur