एका घराचं गाव.. पदमसती | अद्भूत कोल्हापूर | Epi. 1 | #adbhutkolkapur #kolhapur #26january
माहिती आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चॅनल एसचा आमच्या नजरेतून टिपलेलं अद्भुत कोल्हापूर तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्हाला भावेल हा विश्वास आहे.
नजरे पल्याडचं कोल्हापूर तुमच्या पर्यंतच्या पोहचवण्याच्या प्रवासाच्या सुरुवातीला आपण एका अदभूत गावाला भेट देणार आहोत....
‣ Subscribe to our YouTube channel: https://www.youtube.com/@UChfpvvV87Pw-R4x7-c3atRw
‣ Follow us on Instagram: https://www.instagram.com/snews_kolhapur1/?hl=en
‣ Follow us on Facebook : / snewskolhapur
#snewskolhapur #adbhutKolhapur