आजही एवढ्या उंच आणि अवघड ठिकाणी ही लोकं कशी राहतात बघा | Mountain Village Life of Maharashtra
अवघ्या 3 🛖घरांचे गाव | एवढ्या अजस्त्र उंच कड्यावर ही लोकं कशी राहतात बघा | Paayvata | Village Life
#payvata #villagelife #dhangarijivan
जिथे सहसा कोणी पोहचत नाही तिथे पोहचण्याचा माझा नेहमी प्रयत्न असेल.. निसर्गामध्ये भटकायला देखील मिळते आणि नवनवीन गोष्टी देखील समजतात..आज देखील अगदी अजस्त्र उंच कड्यावर स्थित असलेल्या गोगटी या अवघ्या तीन घरांच्या एका छोट्याश्या वस्तीवरील आपल्या रान माणसांना उपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या..
आज या कामात माझी सोबत दिली दुर्गसंवर्धन सामाजिक संस्थेच्या नामदेव दादांनी...दादांचे मनापासून आभार!
तसेच या कामात देखील मला मोलाचे सहकार्य लाभले त्या पुण्यातील डॉ. विद्याताई माणकीकर यांचे पुनश्च एकदा आभार मानतो 🙏.
-----------------------------------------
ignore Hashtag:
#paayvata
#Maharashtra_village_lifestyle
#dhangarijivan
#marathinews
#payvata #maheshdhindle #work #socialwork #traveler #trek #trending #help #helping #village #villagelifeinindia #marathi #maharashtra
-----------------------------------------
◆ Instagram Id : https://instagram.com/paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
YouTube Music Library
Thanks 🙏 For Watching
@paayvata