MENU

Fun & Interesting

आजीच्या हातचं योग्य प्रमाणात फक्त १० मिनिटात बनणारा दुप्पट चटकदार होणारा खमंग,कुरकुरीत मुरमुरा चिवडा

आपली आजी 90,844 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

#diwali2023 #diwalifaral #आपलीआजी

या रेसिपी साठी लागणारे साहित्य:-
२५० ग्रॅम मुरमुरे
१ वाटी मका पोहे
१ वाटी शेंगदाणे
१/३ वाटी दाळव
१/२ वाटी सुके खोबरे
१/४ वाटी किशमीस
१/४ वाटी हिरवी मिरची
१ वाटी कढीपत्ता

२ चमचे लाल तिखट
१ चमचा हळद
१/२ चमचा चाट मसाला
१/२ चमचा धना पॉवडर
१/४ चमचा जिरा पॉवडर
१/४ चमचा आमचूर पॉवडर
चवीनुसार मीठ
पिठी साखर

Comment