MENU

Fun & Interesting

15 मिनिटांत तयार होणारा कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा | Murmuryacha chivda | चिवडा रेसिपी | खमंग चिवडा

घरगुती भोजन 69,813 lượt xem 7 months ago
Video Not Working? Fix It Now

15 मिनिटांत तयार होणारा कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा | Murmuryacha chivda |चिवडा रेसिपी


आज आपण कुरकुरीत असा मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत. अगदी झटपट असा 15 मिनटात तयार होणारा मुरमुऱ्याचा चिवडा अगदी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवली आहे. हा चिवडा संध्याकाळी नास्ता किंवा प्रवासामध्ये स्नॅक्स म्हणून उत्तम पर्याय आहे. चला तर मग रेसिपी बघा आणि subscribe करा.

साहित्य:-
कोल्हापूरी मुरमुरे
शेंगदाणे -100 ग्राम
सुक्या खोबऱ्याचे काप -100 ग्राम
कढीपत्ता
जिरे मोहरी
ठेचलेल्या लसनाच्या पाकळ्या
हळद- 1 मोठा चमचा
लाल तिखट- 1 मोठा चमचा
चवीनुसार मिठ
शेव फरसाण

keyWords Using in This Video
Murmurs chivda,chivda,How to make puffed rice chivda muramura, Murmure ka simple and easy chivda recipe,murmura chivda recipe,churmura chivda,moormura,mumra chivda,murmurs recipe for kids,murmurs recipe at hime,murmurs Recipe marathi,murmurs recipe in hindi, murmura bhel recipe, Makyacha chivda recipe,pohyacha chivda recipe, dagadi pohyacha chivda Recipe, bhaj kya pohyacha chivda recipe marathi, corn flakes chivda recipe,kurmuryacha chivda,diwaliche padarth,diwalifaralrecipes, pohe ka chivda,patal pohyancha chivda, chivda recipe marathi,chivda recipe hindi, murmura namkeen,tiffin box recipe,healthy breakfast recipe, Nasta recipe,snacks recipe, Diwali faral, diwalifaralrecipe,bhadang recipe,bhadang chivda, मुरमुरा चिवडा,मुरमुरा चिवडा रेसिपी,दिवाळी फराळ,न्याहारीचा पदार्थ,कोल्हापुरी भडंग,भडंग,झणझणीत भडंग,भाजक्यापोह्यांचाचिवडा, नास्ता रेसिपी,चिवडारेसिपी,कोल्हापुरी,भडंगचिवडा, चिवडा रेसिपी मराठी,चिवडा रेसिपि हिंदी, पातळ पोह्याचा चिवडा, दगडी पोह्याचा चिवडा,भाजक्या पोह्याचा चिवडा, भडंग रेसिपी मराठी, दिवाळीचे पदार्थ, दिवाळी स्वीट रेसिपी, दिवाळी फराळ, मक्याचा चिवडा, मकई का चिवडा, दिवाळी रेसिपी, घरगुती भोजन रेसिपी.

#chivdarecipe #Murmurachivda #diwalifaralrecipe #चिवडा #मुरमुरचिवडा #दिवाळीरेसिपी #दिवाळीफराळ #makyachachivda #chiwda #chivda #pohyachachivda #bhajkyapohyachachivda #भडंग #भडंगचिवडा #कोल्हापुरीभडंग #Nastarecipe #breakfastrecipe #healthyrecipe

Comment