MENU

Fun & Interesting

महाराष्ट्रीयन झुणका भाकर | जुन्या आठवणींमध्ये रमत बनवले पिठल्यांचे ३प्रकार Zunka BhakarRecipe Sarita

Sarita's Kitchen 870,871 lượt xem 11 months ago
Video Not Working? Fix It Now

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - http://bitly.ws/zDuc

महाराष्ट्रीयन झुणका भाकर | जुन्या आठवणींमध्ये रमत बनवले पिठल्यांचे ३प्रकार Zunka BhakarRecipe Sarita

महाराष्ट्र दिन स्पेशल महाराष्ट्रीयन पिठलं रेसिपी | महाराष्ट्रीयन पिठल्याचे ३ प्रकार | पिठलं भाकरी | झुणका भाकरी | Maharashtrian Pithala Bhakari Recipe | 3 Types of Maharashtrian Pithale | Zunaka Bhakar Recipe |

पिठलं भाकरी, पिठलं भात, झुणका भाकरी म्हणजे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची खरी ओळख. कधी पटकन स्वयंपाक करायचा तर पिठलं आणि भाकरी किंवा साधा पिठलं भात पण पुरेसा होतो. तेच महाराष्ट्रीयन झणझणीत पिठलं आणि भाकरी कशी करायची ते पाहुयात. आज आपण पिठल्यांचे तीन जबरदस्त प्रकार बघतोय , गाठीचं पिठलं रेसिपी, झुणका रेसिपी आणि

ताकातलं पिठलं रेसिपी। तीनही रेसिपी करायला एकदम सोप्या व पटकन होणार्या आहेत
गाठीचं पिठलं रेसिपी | वैरून केलेलं गाठीचं पिठलं Gathicha Pithale Recipe -

साहित्य | Ingredients
बेसन १ वाटी | Besan 1 Cup
हिरव्या मिरच्या ४-५ | Green CHilies 4-5
लसूण १०-१२ पाकळ्या | Garlic Cloves 10-12
तेल ३ चमचे | Oil 3 tbsp
मोहरी १/२ चमचा | Mustard ½ tsp
जिरे १/४ चमचा | Cumin ¼ tsp
हिंग १/४ चमचा | Asafoetida ¼ tsp
कढीपत्ता | Curry Leaves
बारीक चिरलेला कांदा १ मोठा | Finely Chopped Onion 1 Large
हळद १/४ चमचा | Turmeric ¼ tsp
बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Fresh Coriander
पाणी अडीच कप | Water 2.5 Cups
मीठ चवीनुसार | Salt to taste

ताकातलं पिठलं रेसिपी | ताकातला झुणका रेसिपी | Takatale Pithale Recipe | Takatala Besan Recipe | Takatala Zunka Recipe |
बेसन १ वाटी | Besan 1 Cup
आंबट ताक १ वाटी | Chas / Butter Milk 1 Cup
पाणी २ कप | Water 2 Cups
हिरव्या मिरच्या ४-५ | Green CHilies 4-5
लसूण १०-१२ पाकळ्या | Garlic Cloves 10-12
तेल २ चमचे | Oil 3 tbsp
मोहरी १/२ चमचा | Mustard ½ tsp
जिरे १/४ चमचा | Cumin ¼ tsp
हिंग १/४ चमचा | Asafoetida ¼ tsp
कढीपत्ता | Curry Leaves
बारीक चिरलेला कांदा १ मोठा | Finely Chopped Onion 1 Large
हळद १/४ चमचा | Turmeric ¼ tsp
बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Fresh Coriander
मीठ चवीनुसार | Salt to taste

झणझणीत झुणका रेसिपी | Zanzanit Maharathrian Zunka Recipe | तव्यावरचा झुणका रेसिपी | बेसन भाकरी रेसिपी |
तेल ३-४ चमचे | Oil 4 tbsp
मोहरी १/४ चमचा | Mustard ¼ tsp
जिरे १/४ चमचा | Cumin ¼ tsp
हिंग १/४ चमचा | Asafoetida ¼ tsp
ठेचलेला लसूण पाकळ्या १०-१२ | Crushed Garlic Cloves 10-12
कढीपत्ता | Curry Leaves
बारीक चिरलेले कांदे २ मोठे | Finely Chopped Onions 2 large
मीठ चवीनुसार | Salt to taste
बेसन १ कप | Besan 1 Cup
लाल मिरची पावडर 1-2 tsp | Red Chilly pw 1-2 tsp
पाणी फक्त बेसन शिजेल असा हबका मध्ये मध्ये द्यावा | Water to sprinkle
बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Fresh Coriander
तेल १ चमचे वरून टाकण्यासाठी | Oil 1 tbsp

Other Recipes -
ना सातारची, ना कोल्हापूरची, ही थाळी अवघ्या महाराष्ट्राची | महाथाळी भाग १ Maharashtrian Thali https://youtu.be/ukoXg9KsG2I?si=akf12xNpYAy5XseP
महाराष्ट्राची महाथाळी भाग २ । सोलापुरी शेंगा चटणी ,कर्जत शिपी आमटी, खान्देशी खिचडी, कोंकणी सोलकढी https://youtu.be/cmDrbL1eoOA?si=JWWaBDAY9NuiV8Dm
स्पेशल आमरस थाळी | अक्षय तृतीया खास हलकंफुलकं झटपट बनणारे संपूर्ण जेवण | Special Veg Thali Recipe https://youtu.be/C7GFMNtjXUw?si=lGoAHeUmTKmuA9Tc
चटपटीत टोमॅटो रस्सम | उन्हाळ्यात २० मिनिटांत बनवा पोटभरीचा बेत टोमॅटो रस्सम-भात Tomato Rassam Recipe https://youtu.be/6Q6GF8CE_xY?si=pX1BbKLCkOVQA5XT
स्वयंपाकाचा कंटाळा आला? १५ मिनिटात साधी कोंकणी थाळी चटपटीत टोमॅटो सार व वाफाळता भात https://youtu.be/C9YCE4S_1B8?si=T_6Ys7kvgeXruoHg



#Pithalabhakarirecipe #zunkabhakarirecipe #zunkabhakarrecipe #saritaskitchenmarathi #quickandeasymaharasthraiandinner #maharashtriandinnerrecipes


For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com

Comment