सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7GV6&marketplaceID=A21TJRUUN4KGV
डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत, झटपट होणारे उसळींचे प्रकार- मसूर, मूग, चवळी उसळ 4 Tiffin Recipes
डब्यासाठी उसळीची ४ प्रकार | ऑफिसच्या डब्यासाठी ४ भाज्या | उसळींचे ४ प्रकार | मटकीची उसळ रेसिपी | उसळ रेसिपी मराठी | सरिता किचन उसळ रेसिपी | हरभऱ्याची उसळ रेसिपी | सरिता किचन मराठी रेसिपीज | ऑफिसचा डबा | शाळेचा डब्बा | Office tiffin recipes | office tiffin sabji recipe | sprouts recipes for office tiffin | tiffin recipes | lunch box recipes | usal recipes | Maharashtrian Usal Recipes
मसूर बटाटा भाजी रेसिपी | मसूर बटाटा उसळ | Masoor Batata Sabji reicpe
• मसूर १ वाटी | Whole Masoor 1 cup
• तेल ३ चमचे | Oil 3 tbsp
• मोहरी १/४ टीस्पून | Mustard ¼ tsp
• जिरे १/४ टीस्पून | Cumin ¼ tsp
• ठेचलेला लसूण १०-१२ पाकळ्या | Crushed garlic 10-12
• आडवा कापलेला कांदे १ मध्यम | Onions 1 med
• चिरलेली कोथिंबीर | Chopped fresh coriander
• हळद १/२ टीस्पून | Turmeric ½ tsp
• मिरची पावडर १ टीस्पून | Red chilly pw 1 tsp
• धने पूड १ टीस्पून | Coriander pw 1 tsp
• गरम मसाला पावडर / चणा मसाला पावडर १ टीस्पून | Garam Masala pw / chana masala pw 1 tsp
• बटाटे २ लहान | Peeled and roughly chopped potatoes 2 med
• मोठे कापलेले टोमॅटो २ लहान | Roughly chopped tomatoes 2
• भिजलेला मसूर | Soaked masoor
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• पाणी मसूर शिजण्यापुरते | Water to cook masoor
काळ्या वालाची उसळ | Black beans Usal recipe
साहित्य | Ingredients
• काळा वाल १ वाटी | Black beans 1 cup
• सुके खोबरे २-३ टेबलस्पून | Dry coconut 2-3 tbsp
• लसूण १०-१२ पाकळ्या | garlic 10-12
• कोथिंबीर मूठभर | Handful of fresh coriander
• तेल ३ चमचे | oil 3tbsp
• मोहरी १/२ टीस्पून | Mustard Seeds ½ tsp
• जिरे १/२ टीस्पून | Cumin ½ tsp
• हिंग १/४ टीस्पून | hing ¼ tsp
• बारीक चिरलेला कांदा १ मोठा | Finely chopped onions 1 large
• चिरलेली कोथिंबीर | chopped fresh coriander
• हळद १/२ टीस्पून | Turmeric ½ tsp
• मिरची पावडर १ टीस्पून | red chilly pw 1 tsp
• कांदा लसूण मसाला २ टीस्पून | kanda lasun masla 2 tsp
• भाजलेल्या दाण्याचा कूट २-३ टेबलस्पून | roasted peanuts coarsely ground 2-3 tbsp
• धणेपूड १ टीस्पून | coriander pw 1 tsp
• मीठ चवीनुसार | salt to taste
चवळीची उसळ | Chavalichi usal Recipe
• मोठी चवळी १ वाटी | Large
वाटण करण्यासाठी |
• लसूण १०-१२ पाकळ्या |
• सुके खोबरे २-३ टेबलस्पून |
• कोथिंबीर मूठभर |
फोडणीसाठी |
• तेल ३ चमचे |
• मोहरी १/२ टीस्पून |
• जिरे १/२ टीस्पून |
• तयार वाटण |
• बारीक चिरलेला कांदा १ मोठा |
• हळद १/२ टीस्पून |
• मिरची पावडर १ टीस्पून |
• कांदा लसूण मसाला २ टीस्पून |
• मीठ चवीनुसार |
• कोथिंबीर |
• भाजून शिजवलेली चवळी |
• दाण्याचा जाडसर कूट २ टेबलस्पून |
मोड आलेल्या मुगाची उसळ | Sprouted Moong Usal Recipe
• मोड आलेले हिरवे मूग २ कप | Sprouted green moong 2 cups
• तेल ३ चमचे | Oil 3 tbsp
• मोहरी १/२ चमचा | Mustard Seeds ½ tsp
• जिरे १/२ चमचा | Cumin Seeds ½ tsp
• हिंग पाव चमचा | Hing ¼ tsp
• कढीपत्ता | Curry leaves
• बारीक चिरलेला कांदा दीड कप | Finely chopped onions 1.5 cup
• बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely chopped fresh coriander
• हळद १/४ चमचा | Turmeric ¼ tsp
• मिरची पावडर १/२ टीस्पून | Red chilly pw ½ tsp
• कांदा लसूण मसाला २ टीस्पून | kanda lasun masala 2 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• जाडसर कुटलेला दाण्याचा कूट २ टेबलस्पून | Roasted peanuts coarsely crushed
How to make mugachi usal recipe in marathi -
Other Recipes
रोज रोज भाजीला काय करायचं? डब्यासाठी ४ दिवसांच्या ४ भाज्या | 100% डबा संपणार 4 Days 4 Tiffin Recipes
https://youtu.be/kGmnzsS64Xo?si=fT5kiWmU0uE23RPs
झटपट सोप्या ४ दिवसाच्या ४ भाज्या | डब्यासाठी, रोजच्या जेवणासाठी लसूणी फ्लॉवर, कोबीमटार Tiffin Recipe
https://youtu.be/5t1WZdcAtg0?si=gDd9CaHZNyKQQLVQ
सकाळच्या घाईत 10 मिनिटांत चमचमीत लसूणी फ्लॉवर | बिना टोमॅटो कांदा पटापट फ्लॉवरची भाजी Tiffin Recipe
https://youtu.be/gK-fSDnOiho?si=wMjaY4kJ52s1hhTt
टिफिनसाठी चमचमीत उसळ | सकाळच्या डब्यासाठी खास मसाला वापरून मिश्र कडधान्याची उसळ Tiffin/ Lunch Recipe
https://youtu.be/7-SOBmSNVTc?si=sA0mZ9LovvnnKY81
डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत झटपट होणाऱ्या - मटकीची उसळ, डाळकांदा, कुरडई भाजी 4 Tiffin Recipes
https://youtu.be/QChh3Gw44H4?si=R5ICqB8R6j8O5MVy
वांगी मसाला रस्सा | खाल्यानंतर चव विसरणार नाही असा आचारी स्टाईल मसाला वांगी रस्सा Masala Vang Recipe
https://youtu.be/sJGqPGkepPE?si=w-7XYXsYueHhkkUS
आचारी पद्धतीने वांग बटाटा ग्रेवी | वाटण न करता, मराठमोळी गावरान चवीचा रस्सा Vang Batata Bhaji Recipe
https://youtu.be/drHhp9qPiJk?si=Ie__Zu8nNGQEMFIu
सकाळच्या घाईत 10 मिनिटांत चमचमीत लसूणी फ्लॉवर फ्लॉवरची भाजी Tiffin Recipe
https://youtu.be/gK-fSDnOiho?si=LQPERRBZJD8pd8yy
#usalrecipe #uslicheprakar #dbyasathibhajya #tiffenrecipe #officedabba #schooltiffin #chavlichiusalrecipe #walachiusalrecipe #masurchibhaji #mugachiusal #lunchboxidea #saritaskitchenmarathi
#उसळरेसिपी # उसळींचेप्रकार #ऑफिसचाडब्बा #डब्यासाठी४भाज्या #शाळेचाडब्बा
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries – [email protected]