बऱ्याचदा आपली चूक नसताना अपघात होतात. गाडी पार्किंग मध्ये असताना गाडीचे नुकसान होते. गाडीतून वस्तू चोरी होतात . कारण नसताना गाड्या बंद पडतात गाडीचे कर्ज फिटता फिटत नाही. कारण नसताना गाडीचे नुकसान होते. या सर्वाचे कारण वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रात तर लपले नाही ना ? गाडीची काळजी कशी घ्यावी. गाडीचे आयुष्य व गाडीच्या भावना याबद्दल सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ जरूर पहा