मुख्य दरवाजा साठी असे अनेक उपाय आहेत. जे केल्यानंतर आपल्याला खूप फ्रेश वाटेल त्याचबरोबर आपला दरवाजाही खूप सुंदर जाणवेल. त्याचबरोबर घरातील वातावरणही सुगंधीत सुशोभित आणि आनंदी होईल आपण यातले प्रयोग शांतपणाने ऐका आणि जरूर करून पहा आणि मला कळवा आपल्याला काय फरक जाणवतो तो . मी असे म्हणत नाही की या उपायाने पैशाचा पाऊस पडेल किंवा प्रचंड समृद्धी नांदेल पण पूर्वजांनी सांगितलेले उपाय आपण करून पहाणे आपल्याला आलेला अनुभव मला जरूर सांगा