MENU

Fun & Interesting

हि १ पद्धत कोणीच नाही दाखवली १ थेम्ब सुद्धा पाण्याचा न वापरता १५ मिनिटांत आवळा सिरप I Amla Juice I

Shandar marathi recipe 98,765 lượt xem 2 months ago
Video Not Working? Fix It Now

हि १ पद्धत कोणीच नाही दाखवली १ थेम्ब सुद्धा पाण्याचा न वापरता १५ मिनिटांत आवळा सिरप I Amla Juice I
#amlarecipe #avalajuice #Shandarmarathirecipe #amlarecipes #amlasyrup #amlajuice #aawlaras #avlaras #avlyacheras #avlyachefayde #ppoushtkpadarth #recipe #healthyjuice #healthysyrup
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
अर्धा किलो आवळा मिक्सरला बारीक वाटून त्याला कापडात कडून त्याच रस कडून घ्या /Grind half a kilo of amla in a mixer and take it from the same juice in a cloth
अर्धा किलो खडी साखरला मिक्सरला बारीक करून घ्या /Grind half a kilo of granulated sugar in a mixer
खडी साखर व आवळ्याचे रस एकजीव करत २ मिनिटपर्यँत शिजवून घ्या /Mix granulated sugar and amla juice and cook for 2 minutes.
अर्धा चमचा काळी मिरी पावडर /Half teaspoon black pepper powder
१ चमचा जिरे पावडर /1 tsp cumin powder
१ चमचा काळं मीठ /1 tsp black salt
चवीनुसार मीठ /Salt to taste
२ मिनिटापर्यंत पुन्हा आवळ्याचे सिरप ला उकळी येईपर्यंत शिजवून घ्या /Cook again for 2 minutes till the amla syrup boils
आवळ्याचे सिरप पूर्ण थंड झाल्यावर १ लिंबाचा रस मिसळा /After amla syrup cools completely, add juice of 1 lemon

Comment