MENU

Fun & Interesting

नागदेवाचार्य आणि भटोबास यांनी केलेलं स्थानवंदन - भाग ०३

Video Not Working? Fix It Now

स्मृतीस्थळ भाग ०३ ।। म.श्री. राजधर बाबा शास्त्री याच्या स्वरात श्रावण मासानिमित्त ग्रंथवाचन सोहळा

मी मराठी मी महानुभाव
महानुभाव वेब साईट: 👉 https://mimahanubhav.blogspot.com/

#स्मृतीस्थळ #आर्यनागर #ShriChakradharSwami
#सर्वज्ञ
#राजधर_बाबा_शास्त्री
#Mahanubhav_Panth_pravachan

*स्मृतीस्थळ भाग ०३*

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
__________________________________________
💐💐 *प्रस्तावना* 💐💐

स्वामी श्री चक्रधर उत्तर पंथाला गेल्या नंतर नागदेव आचार्यांवर पंथाची जबाबदारी आली त्या काळात जो घडलेला इतिहास त्याला स्मृतीस्थळ असे म्हणतात

नरेंद्र व्यासांनी व मालो व्यासांनी एकत्रित केलेल्या या आठवणी रमेश आवळगावकर यांनी प.पु.प.म.आचार्य श्री. कारंजेकर बाबा यांचाजवलील पोथ्याच्या माध्यमातून हे स्मृतिस्थळ संपादित केले आहे
___________________________________________
🙏🏻🙏🏻 *:::::::विषय:::::::* 🙏🏻🙏🏻

१). नागदेवाचार्य आणि भटोबास यांनी केलेलं स्थानवंदन
.
२). राजूरगावाची लीळा
.
३). गजोनायक भंडारी यांचा परिचय
.
४). नागदेवाचार्य आणि सारंगपंडित यांची भेट
.
५). म्हाईम भट्टांचे २ आसू
.
६). म्हाईम भट्ट आणि लक्ष्मण भट्ट यांची भेट
.
७). नागदेवाचार्य यांचा लहान मुलगा वैराग्यदेव यांचा परिचय
.
८). गोपाळ पंडित यांचा बोध
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
.
__________________________________________
*श्री दत्त मंदिर सांगवी बु*
*सांगवी बु (जळगाव) येथील पोथी*
__________________________________________
.
*-: प्रवचन कर्ते :--*
प.पु.म.प्रा.श्री.राजधर बाबा शास्त्री मराठे,सांगवी बु।।
(श्री दत्त मंदिर सांगवी बु।)
.
__________________________________________
*-: सादरकर्ते :-*
सर्वज्ञ युट्युब चॅनल
सांगवी बु, ता. यावल, जि. जळगाव
.
__________________________________________
*-: संकलन :-*
प.से. उदय अत्तरदे
पु.इ.श्री. गोपाळ दादा

सांगवी बु, ता. यावल, जि. जळगाव
.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
__________________________________________
*पोथी ऐकल्यावर पोथी कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा*
.
तुम्ही दिलेला प्रतिसाद आमचा आत्मविश्वास वाढवतो
.
*तुम्ही दिलेला प्रतिसाद हा आमच्यासाठी स्वामींनी दिलेल्या प्रसादासमान आहे*
.
ही पोथी ऐकत असताना तुम्हाला काही शंका किंवा अडचण असेल तर आम्हाला कॉमेंट करून कळवा
__________________________________________
।। दंडवत प्रणाम ।।
.
All Copyright Rights Are Reserved by:- Aaryanagar Mitramandal Sangvi bk .
मी मराठी मी महानुभाव
महानुभाव वेब साईट: 👉 https://mimahanubhav.blogspot.com/
.
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UC7Gs-_lK8WuQoKPvF47Cz1Q/join

Comment